काही ग्रॅम वजनाचे धातूचे नाणे पाण्यात टाकल्यावर बुडते, परंतु हजारो टन वजनाचे जहाज पाण्यावर तरंगते. हे कसे काय शक्य होत असेल?A coin weighing a few grams sinks when dropped into the water, but a ship weighing thousands of tons floats on the water. How is this possible?
काही ग्रॅम वजनाचे धातूचे नाणे पाण्यात टाकल्यावर बुडते, परंतु हजारो टन वजनाचे जहाज पाण्यावर तरंगते. हे कसे काय शक्य होत असेल? A coin weighing a few grams sinks when dropped into the water, but a ship weighing thousands of tons floats on the water. How is this possible? याचे कारण इ.स.पू. २५० मध्ये आर्किमिडीज यांनी सांगितले - द्रवामध्ये एखादी वस्तू टाकल्यास, ती त्याच्या आकारमानाएवढे द्रव बाजूला सारते. पाण्यात एखादी वस्तू टाकली की पाण्याचा स्तराची उंची वाढते, हे तत्व आपण रोज पाहतो, परंतु त्याचे जीवनात उपयोजन करण्यासाठी त्याचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करावा लागतो. तेच तत्व व्यवहारात उपयोग कसे आणले ते जाणून घेणार आहोत. "विज्ञान हे विषयाच्या ज्ञानाचे संघटन आहे, तर शहाणपण हे आयुष्याच्या सर्व पैलूंचे संघटन आहे." - इमॅन्युएल कान्ट कोणत्याही द्रवपदार्थात एखादी वस्तू तरंगते किंवा बुडते हे ठरवण्यासाठी जा गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात, त्या आपण समजून घेणार आहोत. १. वस्तूची घनता २. उत्कर्ष बल ३. आर्किमिडीजचे तत्व ४. शोधाची कथा ५. जीवनात उपयोजन ६. वैज्ञानि...