३ कारणे ज्यामुळे पाण्याची वाफ अनेक डब्यांची ट्रेन ओढू शकते!! What Makes A Steam Locomotive Work?
पाणी हे जीवन आहे. पण पाण्यामध्ये असे काय आहे त्यामुळे पाणी हे सजीवसृष्टीचा आधार आहे? १६ व्या शतकात ज्ञानाच्या पुनरुत्थान होत असताना, मानव तर्कशुद्ध व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू लागला. निसर्गातील कुतूहलांचे उत्तर निरीक्षणाने व जीवनातील समस्यांचे निराकरण वैज्ञानिक पद्धतीनने प्रयोग करून करू लागला. उष्णतेचा वापर करून यांत्रिक कार्य करणे शक्य झाले ते वाफेच्या इंजिनमुळे.१८व्या शतकामध्ये त्यातूनच औद्योगिक क्रांती झाली. उष्णतेचा वापर करून यांत्रिक कार्य करणे शक्य झाले ते वाफेच्या इंजिनमुळे. स्वयंपाक करताना प्रेशर कुकरचा वापर अन्नपदार्थ शिजवण्यासाठी करतात . यामध्ये पाणी जेव्हा उच्च दाबाखाली पाण्याचा उत्कलनांक वाढतो, त्यामुळे पदार्थ लवकर शिजतो. याच पाण्याचा वाफेचा उपयोग वाफेचे इंजिन चालवण्यासाठी केले जातो. परंतु वाफेत एवढी ताकद येते कुठून की जी अनेक डब्यांची रेल्वे ओढू शकते? १. पाण्याचे तापमान १०० डिग्री झाल्यावर पाण्याची लगेच वाफ का होत नाही? : अप्रकट ऊष्मा २. पाण्याच्या रेणूंमध्ये असणाऱ्या सुप्त ऊर्जेचे रहस्य : हैड्रोजन बंध ३. जेव्हा वाफ पाण्याप्र...