Posts

Showing posts from June, 2020

चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया... Let's plant trees with the help of seedballs...

Image
चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया ... बीजगोळे seedballs स्वीडनमधील अवघ्या १७ वर्षांची 'ग्रेटा थर्नबर्ग' हिने ढासळणाऱ्या पर्यावरणाचा जाब जगाला विचारला. बीजमाता पद्मश्री पुरस्कार प्राप्त 'राहीबाई पोपरे' यांनी विविध प्रकारच्या बीजांचे संवर्धन केले. तर आपण निसर्ग संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो नाही का? पावसाळ्यात पावसाचे शुभ संदेश बरोबर पर्यावरण उपयुक्त एक सुंदर उपक्रम आपणासमोर सादर करताना अत्यानंद होतो आहे. आज तो मौका भी है और दस्तूर भी... मान्सूनपूर्वी या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया, जेणेकरून हा उपक्रम अंमलात आणण्यास सुलभता येईल. १. बीजगोळे पद्धती म्हणजे काय?   बीज गोळे म्हणजे विविध बिया चिखला मध्ये टाकून त्यांचे चेंडूच्या आकाराचे बनवलेले गोळे होत. २. बीजगोळे विखरण पद्धती : जंगल हटवून अधिवास नष्ट करणं व विषाणूला आपल्याजवळ करणं. हे  टाळण्याचा महामंत्र म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन... वृक्षरोपणासाठी हवी  ती रोपटी त्यावेळेस मुबलक प्रमाणात मिळत नाही. यावर जालीम उपाय  बीजगोळे बनवणे होय. ३. बीजगोळे कसे बनवावेत?   खर

काही ग्रॅम वजनाचे धातूचे नाणे पाण्यात टाकल्यावर बुडते, परंतु हजारो टन वजनाचे जहाज पाण्यावर तरंगते. हे कसे काय शक्य होत असेल?A coin weighing a few grams sinks when dropped into the water, but a ship weighing thousands of tons floats on the water. How is this possible?

Image
काही ग्रॅम वजनाचे धातूचे नाणे पाण्यात टाकल्यावर बुडते, परंतु हजारो टन वजनाचे जहाज पाण्यावर तरंगते. हे कसे काय शक्य होत असेल? A coin weighing a few grams sinks when dropped into the water, but a ship weighing thousands of tons floats on the water. How is this possible? याचे कारण इ.स.पू. २५० मध्ये आर्किमिडीज यांनी सांगितले - द्रवामध्ये एखादी वस्तू टाकल्यास, ती त्याच्या आकारमानाएवढे द्रव बाजूला सारते. पाण्यात एखादी वस्तू टाकली की पाण्याचा स्तराची उंची वाढते, हे तत्व आपण रोज पाहतो, परंतु त्याचे जीवनात उपयोजन करण्यासाठी त्याचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करावा लागतो. तेच तत्व व्यवहारात उपयोग कसे आणले ते जाणून घेणार आहोत. "विज्ञान हे विषयाच्या ज्ञानाचे संघटन आहे, तर शहाणपण हे आयुष्याच्या सर्व पैलूंचे संघटन आहे." - इमॅन्युएल कान्ट कोणत्याही द्रवपदार्थात एखादी वस्तू तरंगते किंवा बुडते हे ठरवण्यासाठी जा गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात, त्या आपण समजून घेणार आहोत. १. वस्तूची घनता  २.  उत्कर्ष बल ३. आर्किमिडीजचे तत्व ४. शोधाची कथा ५. जीवनात उपयोजन ६. वैज्ञानि