Posts

Showing posts with the label भूगोल Geography

चला, पृथ्वीचा परीघ मोजूया!! Let's measure Circumference of Earth!!

Image
याचे उत्तर "हो" असे आहे. पृथ्वी गोल आहे असे प्रथम पायथागोरस यांनी सांगितले. अक्षवृत्त व रेखावृत्त या संज्ञा 'इराॅटोस्टेनिस' याने मांडल्या. आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परीघ मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत, परंतु २२०० वर्षापूर्वी इ.स.पू. २०० मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीला लंबरूप धातूचा गजच्या सावल्यांचा उपयोग करून ग्रीक संशोधक इराॅटोस्टेनिस भूगोलशास्त्रज्ञाने पृथ्वीचा परीघ मोजण्याचा पहिला प्रयत्न केला.  २१ मार्च रोजी सूर्य कर्कवृत्तावर असतो, त्यावेळी स्वेनेट शहरावर सूर्य बरोबर डोक्यावर येतो त्यावेळी तेथे एक धातूचा गज लंब पद्धतीने उभा केली की की तिची ची सावली पडत नाही म्हणजेच तेथे शून्य सावली असते त्याच वेळी स्वेनेट शहरापासून आठशे किलोमीटर दूर साधारणपणे तेच रेखावृत्तीय स्थान असणारे परंतु वेगळे अक्षवृत्तीय स्थान असणारे शहर अलेक्झांड्रिया येथे जमिनीला लंबरूप असणाऱ्या धातूच्या गजाने सूर्याच्या शीर्षबिंदूशी 7.2 अंश कोन केला होता. हे अंशीय फरक स्थान म्हणजेच त्या दोन ठिकाणातील अक्षांश यातील फरक होता पृथ्वी गोल आहे त्यामुळे पृथ्वीचे अंशीय माप 360 अंश आहे.   7. ...