चुंबक

मॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणार्‍या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड. त्याचे  'लोडस्टोन' असे नाव होते.या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते. ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.जाणून घेऊया  चुंबकाविषयी...
                     चुंबक

Comments

ह्या पोस्ट नक्की वाचा.

जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे ६ फायदे, 6 benefits of Conserving Biodiversity

१० विज्ञानविषयक पुस्तके (मराठीतून) जी तुम्ही वाचायलाच हवीत!! 10 Science Books in Marathi you must read!!

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ? Earth revolves around the Sun or Sun revolves around the Earth?

आयुका :IUCAA ,पुणे

संन्याशासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या पुस्तकची प्रस्तावना; Introduction : Think Like a Monk by Jay Shetty (Marathi)